महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त  तहसीलदार राजेश जाधव यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील   अधिकारी   व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!