
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संविधान दिनाच्या निमित्ताने फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.

यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
