
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १५ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार राजेश राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही संत सेवालाल महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
