
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । मुंबई । संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



