भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १५ एप्रिल २०२३ । मुंबई । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            याप्रसंगी महाराष्ट्र विधासभेचे माजी सदस्य रामभाऊ गुंडीलेमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव विलास आठवलेउप सचिव ऋतुराज कुडतरकरउप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळीमहाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काजमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती यांच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती सुप्रिया घोटाळेमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे संचालकवि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्रजनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.   


Back to top button
Don`t copy text!