आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा माल्लो, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!