संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । सातारा । संत संताजी जगनाडे महाराज  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!