
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२३ । सातारा । संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे यांच्यासह कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.



