
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२१ | सातारा | आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व निवासी उप जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
