
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । सातारा । माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
