
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । सातारा । संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे यांच्यासह कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
