
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । सातारा । छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) सतीश धुमाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे यांच्यासह कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
