
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । सातारा । संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस नायब तहसिलदार महेश उबारे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी राजशिष्टाचार अधिकारी अनिल जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
