दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । सातारा । प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस महसूल उप जिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी राजशिष्टाचार अधिकारी अनिल जाधव, जयंत वीर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.