ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी हाके व धनगर समाजाचे युवा नेते प्रकाश हाके यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२४ | फलटण |
राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी प्रकाश हाके व धनगर समाजाचे युवा नेते प्रकाश महादेव हाके यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अ‍ॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा नेते प्रकाश हाके व ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी हाके यांचे अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे स्वागत केले व पक्षातील त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!