राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । नवी दिल्ली । महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांची नवी दिल्ली येथे  सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. बैस यांची प्रधानमंत्र्यांसोबत पहिलीच भेट होती.

राज्यपाल श्री. बैस यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी  यांना  पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!