
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०७ मे २०२२ । सातारा । बेल एअर रेड क्रॉस संचलित महाबळेश्वर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा पाटील, फादर टॉमी, चेअरमन जयसिंग मरिवाला, सुपरिटेंडेंट डॉ. पंडीतराव देशमुख आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत चौकशी केली.
