नागपूर धरमपेठ महिला मल्टीस्टेटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीला उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट


दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । नागपूर । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामनगर चौक, शिवाजी नगर येथील ५ मजली सिताराम भवनस्थित नागपूर धरमपेठ महिला मल्टीस्टेटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीस सदिच्छा भेट दिली व पाहणी केली.

धरमपेठची ख्याती अशीच वाढत राहो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

या संस्थेच्या राज्यात एकूण ३८ शाखा असून अन्य राज्यांतही शाखा आहेत. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा निलीमा बावणे, उपाध्यक्ष सारिका पेंडसे, डॉ. परिणय फुके उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!