फलटण शहरामध्ये होणार चांगले रस्ते – अ‍ॅड. जिजामाला नाईक निंबाळकर

लक्ष्मीनगरातील वॉर्ड क्र. ९ मधील रस्ता कामाचे भूमिपूजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील वॉर्ड क्र. ९ मधील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन अ‍ॅड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. माजी खासदार रणजितिसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये चांगल्या प्रतीचे रस्ते करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास अमरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सुदामराव (आप्पा) मांढरे, अशोकराव जाधव, अनुप शहा, झाकिरभाई मनेर, अमीरभाई शेख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, अजिंक्य बेडके, अ‍ॅड. सचिन शिंदे, राहुल शहा, विजय मलानी, संजयराव गायकवाड, तानाजी कदम, चंदन साळुंखे, भाजप महिला तालुकाध्यक्षा सौ. उषा राऊत, सौ. शर्मिला रणवरे, सौ. प्रियंका कदम, राजाभाऊ नागटिळे, गोल्डीशेठ जेठवानी, आशिष जाधव, श्रीराम देशपांडे, भोपाळ शिंदे, सागर दोशी, अजिंक्य पवार, ओमकार देशपांडे, महायुतीचे सर्व पदाधिकारी, स्थानिक महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!