
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : जावली ता.फलटण येथील प्रगतशील शेतकरी लालासो रामचंद्र पडर यांनी बेंदुर सणानिमित्त आपल्या गायीच्या माध्यमातून गो कोरोना गो असा आगळा वेगळा संदेश दिला आहे. सध्या संपूर्ण जगामध्ये करोना या आजाराने थैमान घातलेले आहे. त्या संकटामधून आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याने हा वेगळा संदेश दिलेला आहे.
