आज सकाळी १० वाजता “ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्निंग” ऑनलाईन कार्यक्रम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तापमानामुळे होणारे हवेतील बदल, त्यांचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर परिसंवाद “ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्निंग” आयोजित करण्यात आलेला आहे.

आज, रविवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक 10 वाजता पुढीस लिंकवर क्लीक करून Youtube वर live प्रदर्शित करण्यात येणार आहे.

YouTube player

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!