
दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
दुधेबावी (ता. फलटण) येथून दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता स्नेहल कुंडलिक मोरे (वय १८, रा. दुधेबावी) ही युवती शौचास जाते, असे म्हणून घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेली आहे. ती अद्याप परत आली नाही, म्हणून तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार एक्के करत आहेत.