घाडगेवाडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२२ । बारामती।  तालुक्यातील घाडगेवाडी येथील घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन श्री. सिद्धनाथ पॅनल चे सर्व उमेदवार बिनविरोध निवडनव्यात आले शरदचंद्र शंकरराव तुपे , सतीश नारायण चव्हाण, रवींद्र सुखदेव साबळे , अनिल बबनराव घाडगे , सुदाम संभाजी भांडवलकर , सुभाष मानसिंग शिंदे , चंद्रकांत विठ्ठल तुपे , सूर्यकांत संभाजी काकडे , अरुण एकनाथ देवकाते, सौ कुसुम मधुकर फडतरे, सौ पुष्पा पोपट चव्हाण, सौ सुमन विष्णू काटकर यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष शरदचंद्र तुपे. व बारामती तालुका दूध संघाचे माजी संचालक रविंद्र घाडगे. यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाली तसेच तानाजीराव घाडगे, राजकुमार शेंडगे , पुंडलिक शिंदे , हरिश्चंद्र शिंदे, सोपनराव काकडे, मोहन चंद्रकांत तुपे, अंकुश पवार, जगन्नाथ चव्हाण , संजय घाडगे , पोपट भगत ,आबासो चव्हाण, जयवंत कोकरे, हिरोजी साबळे तसेच संस्थेचे सचिव महादेव भगत. व संस्थेचे सहसचिव संदीप बारवकर यांनी विशेष सहकार्य केले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गायकवाड यांनी काम पाहिले. संस्थेच्या हितासाठी नेहमी कटिबद्ध राहू असे निवडीनंतर सर्व संचालक यांनी सांगितले

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!