गणेश कोकरे ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजन गटात कास्यपदक


दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयाचा पैलवान विशाल उर्फ गणेश कोकरे याने धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजन गटात कास्यपदक पटकावले.

या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!