कोळकी येथील गजानन देशमुख यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. २० : कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख यांचे जेष्ठ बंधू गजानन देशमुख यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झालेले आहे.

Back to top button
Don`t copy text!