फलटण तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध; २० ग्रामपंचायतीच्या २३८ जागांसाठी ४४० उमेदवार रिंगणात


दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील २४ ग्रामपंचातीचा बिगुल वाजला आहे. यामध्ये २४ ग्रामपंचातीच्या २३८ जागांसाठी ४४० उमेदवार निवडणुकीच्या रींगणात आहेत. तालुक्यातील झडकबाईचीवाडी, वेळोशी, मानेवाडी, मिरेवाडी (कसूर) या चार ग्रामपंचाती बिनविरोध निवडणुका संपन्न झालेल्या आहेत. तर बरड, वडले, सोमंथळी, चौधरवाडी, कुरवली खुर्द, ताथवडा, मठाचीवाडी, गिरवी, तरडफ, पिंपरद, विडणी, वाठार निंबाळकर, दुधेबावी, आदर्की बु., आदर्की खुर्द, सुरवडी, पाडेगाव, सालपे, चव्हाणवाडी, कुसूर या ग्रामपंचातीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. याचे मतदान दि. १८ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!