
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.३० एप्रिल २०२२ । मुंबई । हिंगोली चे माजी खासदार अॅड. शिवाजी माने, सावंतवाडी येथील श्रीमंत युवराज लखम खेम सावंत भोसले, मीरा भाईंदर येथील चंद्रकांत मोदी यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी या सर्वांचे स्वागत केले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ.तान्हाजी मुटकुळे,माजी आमदार रामराव वडकुते आदी यावेळी उपस्थित होते.



