
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 21 एप्रिल 2025 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज सुरवडी येथील “हॉटेल निसर्ग” येथे महत्वाच्या विषयावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत केली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या फलटणची नूतन कार्यकारणी जाहीर होण्याची दाट श्यक्यता आहे.
यासोबतच एका महत्वाच्या विषयावर सुद्धा कार्यकर्त्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नक्की माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर कोणत्या विषयावर मार्गदर्शन करणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.



