
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । खेड । खेड ( जि. पुणे ) तालुका बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक शांताराम भोसले यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, मावळ तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, ज्येष्ठ नेते श्रीराम खेडकर, विष्णूपंत बोऱ्हाडे, किशोर कुमठेकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.



