
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । मुंबई । भाजपा प्रदेश कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री व माजी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस स्व. प्रमोद महाजन यांना १६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रदेश कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, संतोष केळकर तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



