मल्टीस्टेटच्या फलटण शाखेत पुढील पदे त्वरित पाहिजेत ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या फलटण शाखेत पुढील पदे त्वरित भरणे आहेत. शाखा व्यवस्थापक – १ जागा एमकॉम्, एमबीए, जिडीसीए, बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. लिपिक – २ जागा बीकॉम, एमकॉम्, पदवीधर, बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. मार्केटिंग ऑफिसर – २ जागा पदवीधर, मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक. शिपाई – १ जागा १० वी, १२ वी पास. संपर्क – 8975715881