लोकशाही दिनात पाच अर्ज प्राप्त

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । सातारा । उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या लोकशाही दिनादिवशी 5 अर्ज प्राप्त झाले. दोन अर्ज नगरपालिका, दोन अर्ज महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग एक असे एकूण पाच अर्ज प्राप्त झाले.  यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!