शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल


स्थैर्य, सातारा, दि. 1 : येथील चाहूर फाट्यानजिक एकास पिरवाडी येथे  राहायचे नाही, असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अमिना दिलावर मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चाहूर फाटा येथे अमित आनंदराव उत्तेकर याने फिर्यादीच्या वडिलांना तुम्ही पिरवाडीत रहायचे नाही असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ केली. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अमित उतेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!