
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । सातारा । चला जाणुया नदीला” अभियाना संदर्भात या अभियानाचे सातारा जिल्ह्याचे संपर्क अधिकारी आणि कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग अशोक पवार यांची सचिन प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत सातारा आकाशवाणीच्या केंद्रावर मंगळवार दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता प्रसिद्ध होणार आहे.
साताऱ्याच्या बाहेरील श्रोत्यांनी live radio मधून त्यात AIR SATARA निवडावा व https: //play. google. com/ store/ apps/ details? id=com.parsarbharti.airnews या ॲपद्वारे चला जाणुया नदीला अभियानासंदर्भातची मुलाखत ऐकु शकता.