अवकाळी पावसामुळे विदर्भ, मराठवाडातील शेतकरी कोमात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, दि.१२: आधुनिकतेचे स्वप्न पाहणारा भारत देष आज वेगवेगळया क्षेत्रात प्रगती साधत आहे. हे जरी वास्तव असले तरी परतीच्या पावसामुळे होणाÚया षेती व षेतमालाच्या हानीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही हे तितकेच सत्य आहे. कृशी प्रधान देष म्हणून जागतिक स्तरावर गौरवलेला भारतातील षेतकÚयांची स्थिती मात्र बिकट आहे. या विशयी श्रीरंग काटेकर, सातारा यांचा सविस्तर लेख ……

राज्यातील विदर्भ, मराठवाडा सह पष्चिम महाराश्ट्र कोेकणपट्टी भागात परतीच्या पावसाचा तडाका बसल्याने षेतकÚयाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाषी आलेली उभी पिके क्षणात नश्ट झाल्याने षेतकरी वर्ग हातबल झाला आहे. षेतीसाठी बॅका, पतसंस्था, सोसायटीचे कर्ज फेडावयाचे हेच मोठे संकट आता त्यांच्या पुढे उभे राहीले आहे. षेती उत्पन्नावर अवलंबून राहणाÚया षेतकरी कुटूंबाची तर अवस्था फारच बिकट झाली आहे. परतीच्या पावसाचा तडाक्याने झालेले नुकसान पाहाता या षेतकÚयाना राज्य षासनाकडून तातडीची मदतीची गरज आहे. नैसर्गिक आलेल्या संकटामुळे षेतकरी वर्ग कोमात गेला आहे.  त्यातच भर म्हणून षेतीमालास बाजारपेठेत हमी भाव मिळत नाही तर दुसरीकडे निसर्गाची साथ लाभत नाही. अषा अवस्थेत षेतकÚयांचे खडतर जीवन सुरु आहे. संपूर्ण राज्यातील षेतकरी हा मुख्य तो षेती व्यवसायावर अवलंबून आहे. षेतकÚयांया व्यथा व वेदना या षब्दापलीकडील आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आता तातडीने पंचनामा करुन षेतकÚयाना तातडीने मदत होणे गरजेचे आहे. 

परतीच्या पावसामुळे कापूस तूर मका सोयाबीन ऊस भुईमूग बाजारी बरोबरच भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे षेतकरी वर्गवर मोठे संकट उभे राहिले आहे षेतीव्यवसायवर अवलबून असणारे षेतकरी राज्य व केंद्र सरकारकडे मोठया अपेक्षा बाळगून आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!