ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे फार्म सुपरवाईझर/प्रोजेक्ट ऑफिसरची जागा भरायची आहे.
पुरुष किंवा महिला चालेल. शक्यतो पदवीधर. पदवी नसल्यास नोकरीचा अनुभव असावा. नवीन शिकण्याची, वेगळ्या प्रकारचे काम करण्याची आवड असलेल्या, मर्यादित शारीरिक कष्टाची व कोणतेही काम करण्याची तयारी असलेल्यांनीच अर्ज करावेत.
शेळ्या-मेंढ्या व शेतीचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य. कॉम्पुटर वापराचे ज्ञान व इंग्रजी-मराठी चांगले असलेल्या व्यक्तीस प्राधान्य.
पात्रता/ज्ञान/गुण ह्यांप्रमाणे पगार मिळेल.
फोन: 7588685867
ईमेल: nimsheep@gmail.com
Back to top button
Don`t copy text!