स्वच्छता निरीक्षक पी. के. तुळशे यांच्या निरोप समारंभाचे आयोजन


दैनिक स्थैर्य । 5 जून 2025। फलटण । येथील नगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले पी. के. तुळशे यांची सासवड नगरपरिषद येथे बदली झाल्याबद्दल त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे व मनोज मारुडा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन पी. के. तुळशे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास नगर परिषदेचे अधिकारी पाटील, मुस्ताक महात, विजय कुंभार, भोसले, अक्षय राक्षे, सौ. नैना वाळा, रमेश वाघेला, आनंद डांगे, विनोद मारुडा, सुरज मारुडा, चंदूभाई मारुडा, लखन डांगे, अमन वाळा,

मनिष मारुडा, विशाल मारुडा, प्रणित डांगे, गोपाल वाघेला, नयन वाळा, श्रीमती राधा वाळा, सौ. आरती सोलंकी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!