
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील एका नामांकित आणि प्रसिद्ध मेडिकल स्टोअरमध्ये खालील पदासाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.
पदाचा तपशील:
पदाचे नाव: सेल्समन (Salesman)
महिला अथवा पुरुष (Male / Female) कोणीही या पदासाठी अर्ज करू शकतात.
पगार: उमेदवारांना आकर्षक पगार (Attractive Salary) देण्यात येईल.



