
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण शहरातील एका प्रसिद्ध मेडिकलमध्ये ‘सेल्समन’ पदासाठी उमेदवारांची तातडीने भरती करायची आहे.
पदाचा तपशील:
-
पदाचे नाव: सेल्समन (Salesman).
-
पात्रता: या पदासाठी महिला अथवा पुरुष (Male/Female) कोणीही उमेदवार अर्ज करू शकतात.
