केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या कर्मचार्‍यांचा सहभाग


 

केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी विभागीय कार्यालय प्रवेश द्वारासमोर एकत्र आलेले वीज वितरण कंपनी विभागीय कार्यालयातील कर्मचारी. (छाया – सुभाष सोनवलकर).

स्थैर्य, दुधेबावी दि.२६ : केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणास तसेच वीज क्षेत्र खाजगीकरणाच्या धोरणास विरोध दर्शविण्यासाठी आजच्या देशव्यापी संपात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवीत वीज वितरण कंपनी विभागीय कार्यालय, फलटणच्या प्रवेश द्वारासमोर एकत्र येऊन जोरदार घोषणा देत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

फलटण बाजार समीतीचे माजी चेअरमन बी. के. निंबाळकर यांचे निधन


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Don`t copy text!