फलटणमध्ये इलेट्रीक स्कुटर कंपनीत विविध पदांची भरती फलटण येथे नामांकित इलेक्ट्रिक स्कुटर कंपनीसाठी पुढील पदे त्वरित भरणे आहेत. सेल्समन, सेल्सगर्ल, इलेक्ट्रिक मॅकेनिक (आयटीआय असल्यास प्राधान्य), बॅक ऑफिस स्टाफ तरी इच्छुक उमेदवारांनी पुढील नंबर वर संपर्क साधावा. – संपर्क – 9673405522/9673005581