फुलाई गार्डनच्या आसपास कानाचे मशीन गहाळ; सापडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २३ एप्रिल २०२३ | फलटण | जेजुरी वरून सांगलीकडे जाणाऱ्या एका भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचे कानाचे मशीन झिरपवाडी येथील फुलाई गार्डन कार्यालयाच्या आसपास लघुशंकेसाठी थांबले असता कानाचे मशीन गहाळ झाले आहे. ज्यांना कोणाला मशीन सापडेल व जे परत करतील त्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती सुनील कनवाडे यांनी दिली आहे. तरी सुनील कनवाडे यांच्याशी 8806612108, 8007545104 या नंबरवर संपर्क साधावा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!