फलटण येथे ड्रायव्हर त्वरित पाहिजेत फलटण येथे चारचाकी गाडी चालवण्यासाठी निर्व्यसनी, होतकरू ड्रायव्हर त्वरित पाहिजेत. चारचाकी वाहन परवाना आवश्यक. – संपर्क – “लोकजागर” कार्यालय, शंकर मार्केट, कसबा पेठ, फलटण. +918380035321