डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी साहित्य संमेलन आटपाडी श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सुत गिरणीवर नियोजनबैठक !

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । आटपाडी । डॉ. शकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य समेलन आटपाडी ता आटपाडी जि सागली येथे नियोजन बैठकी चे आयोजन केले असून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, साहित्य प्रेमी,शिक्षक ,पदाधिकारी सर्वांनी उपस्थित राहावे,

थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे दिनांक ८ मे रोजी झालेल्या डॉ. शंकरराव खरात यांचा जन्मशताब्दी सोहळा व मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या बैठकीत ठरल्या प्रमाणे रविवार दिनांक 22/०५/२०२२ रोजी मा. आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांचे अध्यक्षतेखाली दुपारी ठीक ४ वाजता आटपाडी येथे श्रीमत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी येथे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे नियोजन

करणेसाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत १) आर्थिक नियोजन करणे २) कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे ३) विविध 3) प्रकारच्या समित्यांचे वाटप करणे ४) स्मरणिका तयार करणे बाबत विचार विनिमय करणे 5)

ऐनवेळच्या विषयावर अध्यक्षाचे परवानगीने विचार विनिमय करणे, असे आवाहन डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान च्या अध्यक्षा डॉ,शकुंतला खरात, डॉ. रविंद्र खरात उपाध्यक्ष, विलास खरात सचिव यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!