डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । मुंबई । शिक्षण महर्षी आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ आयोजित या अभिवादन कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

Back to top button
Don`t copy text!