डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । सातारा । डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी     पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!