जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 2 जून रोजी आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 30 मे 2025 । सातारा । माहे जून 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 2 जून रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!