समर्थ प्रतिष्ठान फलटणतर्फे चहा-बिस्कीट, जेवणाचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ जुलै २०२४ | फलटण |
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे फलटण नगरीमध्ये ९ जुलै रोजी आगमन झाले. त्यावेळेस समर्थ प्रतिष्ठान फलटणतर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. माऊलींच्या पालखीनिमित्त समर्थ प्रतिष्ठान फलटण व संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने चहा वाटप, जेवण, बिसलरी, बिस्कीट वाटप करण्यात आले.

यावेळी समर्थ प्रतिष्ठान फलटण यांच्यातर्फे पोस्टाच्या पॉलिसीच्या कॅम्पचे उद्घाटन ओरियन पतसंस्थेचे चेअरमन श्री. हनुमंत (अण्णा) सरक महाराज, मिरगाव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नितीनकाका मेहता, गणेश पवार, अमित साळुंखे, डॉ. अनिल कुमार माने, अध्यक्ष भोलेनाथ भोईटे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, माजी नायब तहसिलदार नंदराज भोईटे, सातारा सम्राट न्यूजचे संपादक गोविंद मोरे व कार्यकारी संपादक प्रशांत सोनवणे, पोस्टाचे सुनील आहेरराव, किरण जाधव, रोहित आहिवळे, दत्तात्रय वर्पे, सागर दोशी, संतोष सोनवणे, बाळासाहेब डोईफोडे, बाळू आहिवळे, प्रमोद आहिवळे, रोहित फरांदे, अध्यक्ष कैलास सोडमिशे, बबन बनकर, सनी भोईटे, संतोष दगडे, रोहिदास पवार, संतोष भोईटे, इम्तियाज रंगरेज, सोनू रंगरेज, मधु बनकर, अशोक जाधव, राहुल भुजबळ, संतोष पोटफोडे, समर्थ साळुंखे, सचिन भुजबळ, बाळू घाडगे, गणेश ननवरे, तेजस पवार, दिनेश रासने, निलेश गायकवाड, हरि रासने, पप्पू घाडगे, मुदत सर महात, सूर्याजी जगताप, बाळासाहेब जाधव, विठ्ठल बनकर, राहुल शिंदे, अक्षय जगताप, गौरव जगताप, रोहन गायकवाड, राहुल गवरे, अजित पोकळे, शरद जगताप, अमोल सोडमिसे, नवनाथ भोईटे, डॉ. कांबळे, अनिल कर्चे, आप्पा होळकर, गणेश आंबेकर, गुड्डू बनकर, राजू बोबडे, बंडू आगवणे, शेखर करचे, अंकुश डबरी, सागर दोशी, सचिन कांबळे, दीपक ठोंबरे, सागर भोईटे, युवराज कागुने, सचिन वाघ, प्रतीक दगडे, रमेश ठोंबरे, सागर भोईटे, अक्षय दगडे, इम्रान मुलानी, जलील शेख, सूर्यकांत भोसले, उदय भोसले, तेजस होले, नितीन बनकर, अभिजित कुंभार, महादेव बनकर, अनिल अभंग, रमेश भोईटे, सागर रुद्रभटे, अमोल काकडे, चौधरवाडीचे तंटामुक्त अध्यक्ष मोरेश्वर जाधव व समर्थ प्रतिष्ठानचे सचिव गणेश भोईटे सगळ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम पार पाडण्यात सहभागी होते.


Back to top button
Don`t copy text!