
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | फलटण |
वनविभाग फलटण कार्यालयाकडून माउलींच्या पालखीबरोबर जाणार्या ‘वृक्स वारी ग्रुप’ला सीड बॉल आणि बिया देण्यात आल्या. यावेळी वनविभाग फलटणचे अधिकारी राहुल निकम, बर्वे आणि कर्मचारी उपस्थित होते.
फलटण वनविभाग नेहमी वेगळे सामाजिक कार्य करीत असते. पर्यावरणाला वाचविण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.
