
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२२ । नागपूर । डॉ. पंजाबराव देशमुख ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

येथील शासकीय निवासस्थान रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, भावना गवळी, आमदार कृष्णा खोपडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीसुद्धा पुष्प अर्पण करुन भाऊसाहेबांना अभिवादन केले.



